
वरुण राजाच्या पुनरागमनाने पावसाच्या सरींतून गारवा
बातमी थोडक्यात
गणपतीच्या स्वागतासाठी वरुण राजाच्या पुनरागमनाने जिल्ह्यात गारवा, शनिवारी हलका ते मध्यम पाऊस रविवार सकाळपासून शहर व जिल्ह्यात काहीसा दिलासा, दुपारनंतर पुन्हा हलका पाऊस रविवार सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ११.२ मि.मी. पाऊस