
मुंबई पोलिसांनी गणेश उत्सवासाठी तैनात केले १६ हजार ८०० जवान
बातमी थोडक्यात
सार्वजनिक गणेशोत्सव कार्यक्रम, विसर्जन स्थळे आणि गर्दीच्या ठिकाणी सुरक्षा राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी १६ हजार ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांची तैनाती केली आहे. मंडळे, दर्शन स्थळे आणि विसर्जन मार्गांवर विशेष दक्षता ठेवण्याचे नियोजन आहे. राज्य राखीव पोलीस दल आणि क्यूआरटी पथकेही महत्त्वाच्या ठिकाणी तैनात आहेत.