
मुंबई, कोकण, उत्तर महाराष्ट्रात १४-१५ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाचा इशारा
बातमी थोडक्यात
मुंबई, ठाणे, पालघर, कोकणात पावसाच्या सरी सुरू, रस्त्यावर पाणी साचल्याची माहिती विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पावसाचा लाभ बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाला सुरुवात झाली आहे, तर राज्यभरात पाऊस, मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट असा हवामान खात्याचा इशारा नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळावा, खात्याच्या सूचनांचे पालन करावे