भोरमधील शनी घाट मोडकळीस
बातमी थोडक्यात
शनी घाटाचे पायऱ्या कोसळल्याने, ग्रील्स तुटल्याने भाविकांच्या जीवाला धोका, गणेश विसर्जनापूर्वी स्वच्छता आणि सुरक्षेची मागणी करत स्थानिक नागरिक. सणापूर्वी कारवाई करण्याचे आश्वासन पालिका अधिकाऱ्यांकडून.