वाशिम जिल्ह्यातील ८ हजार ७९९ शेतकऱ्यांचा कर्जमाफीच्या दुसऱ्या टप्प्यात समावेश करण्यात आला आहे. स्रोत: NEWX योगदानकर्ते 17 सप्टें, 2026