
बेकायदेशीर पार्टीसाठी पोलीस दलाचा के. डी. रेसिडेन्सी हॉटेलवर छापा
बातमी थोडक्यात
कल्याणमधील के. डी. रेसिडेन्सी हॉटेलमध्ये पोलिसांचा अनधिकृत पार्टीवर छापा, ६५ तरुण-तरुणींना ताब्यात परवानग्या नसताना दारू पार्टी आयोजित केल्याबद्दल हॉटेल व्यवस्थापकासह ७ आयोजकांवर गुन्हा दाखल. तपासणीत ड्रग्स आढळले नाही, परंतु ड्रग्स पुरवठ्याचे आरोप अजूनही तपासणीत आहेत.