
खाजगी शाळांमधील ८० टक्के पदांसाठी शिक्षकेतर कर्मचार्यांची भरती मार्गाची वाट मोकळी
बातमी थोडक्यात
खाजगी शाळांमधील ८० टक्के शिक्षकेतर पदांसाठी थेट भरती करण्यास शासनाने मान्यता दिली असून, मंजुरीसाठी नवीन ऑनलाईन पोर्टल सुरु करण्यात आले आहे. शाळांना आता स्थानिक व राज्य वृत्तपत्रात भरती जाहिरात प्रकाशित करावी लागेल. संचालक डॉ. महेश पालकर यांनी शासनाच्या अटींचे पालन करून कार्यवाहीसाठी सूचना जारी केल्या आहेत.