
दुष्काळामुळे मराठवाडा खरीप उद्ध्वस्त
बातमी थोडक्यात
अपुऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील खरीप पिकांचे नुकसान, लातूर, धाराशिव जिल्ह्यांना सर्वाधिक फटका भूजलसाठा साडेचार मीटर खाली, लातूरमधील ९५ टक्के धरणे कोरडी गेल्या २५ वर्षांत मराठवाड्यात एवढी परिस्थिती कधी आली नव्हती, रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना आता अनिश्चिततेचा सामना करावा लागणार आहे.