
बारामती लोकअदालतीकडून ५६२७ प्रकरणांचा निपटारा, ६. ४४ कोटींचा वसूल
बातमी थोडक्यात
बारामती कोर्टातील राष्ट्रीय लोकअदालतीकडून १२ सप्टेंबर २०२६ रोजी ५६२७ प्रकरणांचा निपटारा, ६. ४४ कोटींचा वसूल यापैकी १९ मोटार अपघात प्रकरणांचा निपटारा, नुकसान भरपाई २. ५३ कोटी रुपये. जिल्हा न्यायाधीश व्ही. सी. बर्दे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. पुढील लोकअदालत १२ डिसेंबर २०२६ रोजी होणार आहे.