
मॅट्रिमोनी वेबसाईट फसवणूक करून २८ लाख रुपयांची फसवणूक
बातमी थोडक्यात
मॅट्रिमोनी वेबसाईट फसवणूक करून २८ लाख रुपयांची फसवणूक. तुर्की कंपनीतील उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगून आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तुर्की बँकेतील खाते खुलवण्यासाठी पैसे मागितले. पाच ते सहा महिन्यात २७ लाख ९ हजार ४०० रुपये पाठवल्यानंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.