
जुन्नर तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके यांचे निधन
बातमी थोडक्यात
जुन्नरमधील माजी जिल्हा परिषद सदस्या आणि आक्रमक महिला नेत्या आशा बुचके यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने पुणे जिल्हा आणि जुन्नर तालुक्यात शोककळा पसरली आहे. राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.