प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

शेवगाव मध्ये वीज तारांवर चढला तरूण

स्रोत: Deshdoot

बातमी थोडक्यात

शेवगाव येथील इंदिरानगर कोर्ट इमारती जवळ सुनील रामदास बर्दे या तरुणाने शनिवारी वीज तारांवर चढून आत्महत्या करण्याची धमकी दिली. घटनास्थळी जमा झालेल्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली. बर्दे शेवगाव कशाला आला याचा तपास सुरू आहे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा