
पावसाने राज्यात पुन्हा जोर धरला, वाढला पाऊस
बातमी थोडक्यात
विदर्भातून कमी दाबाचा पट्टा कोकणात गेल्याने राज्यात कोरड्या हवामानानंतर पावसाने पुन्हा जोर धरणार आहे. विविध जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार असून त्याचा परिणाम शेती आणि दैनंदिन जीवनावर होण्याची शक्यता आहे. १३ सप्टेंबरपासून नाशिक आणि मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.