
मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना
बातमी थोडक्यात
१४ दिवस उपवास केल्यानंतर पुरावा न देता सरकार प्रमाणपत्र देण्यास नकार देत असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी उद्या अंतरवली सराती येथे बैठक होणार आहे. मराठा बांधवांनी प्रत्यक्ष बैठकीला उपस्थित रहावे, असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले आहे.