
महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन अंडर एडमिनिस्ट्रेटर कंट्रोल
बातमी थोडक्यात
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माजी कबड्डीपटू निवृत्त न्यायमूर्ती पी. के. चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचा ताबा घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून राज्यातील कबड्डी प्रशासनात संघटनात्मक गोंधळ सुरू होता. आगामी निवडणुका राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा 2025 नुसार होणार आहेत.