
समृद्धी महामार्गावर वाहने लुटण्याच्या ठाणे टोळीतील ४ जणांना पोलिसांची अटक
बातमी थोडक्यात
कोपरगाव पोलिसांनी समृद्धी महामार्गावरील ठाणे टोळीचा अड्डा उद्ध्वस्त करून बनावट खेळण्यातील पैसे, शस्त्रे आणि रोख रक्कम जप्त केली. पाचवा आरोपी बबलू पळून गेला असून तो अद्याप फरार आहे. भारतीय दंड संहिता आणि शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.