
पुणे आरटीओ कडून गणेशोत्सवासाठी कोकणात टोल फ्री पासचे वितरण
बातमी थोडक्यात
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना प्रमुख मार्गांवर टोल फ्री प्रवेश मिळणार आहे. पुणे आरटीओकडून वैध कागदपत्रे दाखवणाऱ्यांना टोल फ्री पासचे वितरण करण्यात येत आहे. ११ ते २७ सप्टेंबर २०२६ या काळात कोकणात ये-जा करणाऱ्या वाहनांना टोल माफ करण्यात येणार आहे.