प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा. कोण काय सांगतंय ते पाहा.

गणेशोत्सव २०२६ ते शेवटचे १२ दिवस

स्रोत: Pudhari

बातमी थोडक्यात

यंदाचा गणेशोत्सव १२ दिवस चालणार असून १४ तारखेला सोमवारी हरिताळिका-गणेश चतुर्थी आहे. सोमवारी पहाटे ४. ५० ते दुपारी १. ५१ या वेळेत बाप्पाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. हरिताळिकेसाठी उपवास करणाऱ्या भाविकांनी मंगळवारी उपवास सोडला पाहिजे.

NEWXAndroid आणि iPhone वर मोफत. NEWX मध्ये उघडा