
बुलढाणा शहरी सहकारी पतसंस्थेतील ३४ कोटी ७७ लाख रुपयांचा घोटाळा उघड
बातमी थोडक्यात
बुलढाणा शहरी सहकारी पतसंस्थेच्या पश्चिम विभागात ३४ कोटी ७७ लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आला. संस्थेच्या लेखापरीक्षकाने कथित बेकायदेशीर आर्थिक व्यवहाराबाबत तक्रार दाखल केली होती. शिरीष देशपांडे आणि योगिनी पोकळे यांना गैरव्यवहार आढळल्याने सेवेतून काढून टाकण्यात आले.