
टिटवाळा ब्लॉक अंतिम टप्प्यामुळे कासार्यावरील वाहतूक विस्कळीत
बातमी थोडक्यात
टिटवाळा ब्लॉकचा अंतिम टप्पा सुरू झाल्याने कासार्यावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली असून सीएसएमटीहून रात्री १०, ११. १६ आणि ११. ४२ वाजता सुटणाऱ्या टिटवाळा लोकलसह कासार्यावरील लोकल वाहतूक रद्द करण्यात आली आहे. ठाणे, कुर्ला, इटन स्थानकावरून सुटणाऱ्या काही गाड्याही विस्कळीत झाल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. सीएसएमटीहून ठाण्याला विशेष लोकल रात्री १२. ०८ वाजता सुटेल.