
सिंधुदुर्गमध्ये कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करणाऱ्या दोन टेम्पो पकडल्या
बातमी थोडक्यात
भुईबावडा घाटावर कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करणाऱ्या दोन टेम्पो पोलिसांच्या ताब्यात गगनाबावडा सीमेजवळ गोरक्षक मंगेश पडवळ यांच्या गुप्त माहितीच्या आधारे कारवाई पहिल्या टेम्पोच्या डब्यात कोंबून ठेवलेले पाच बैल दहा जणांना ताब्यात घेतले सात जणांवर गुन्हा दाखल