
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विहिरीत उडी देऊन मृत्यू
बातमी थोडक्यात
लातूर-उदगीर महामार्गावरील विहिरीत उडी देऊन मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुंथाणा येथील ४७ वर्षीय सुनील बिरादर याने आत्महत्या केली. शासकीय नोकरीची हमी, जातीचे प्रमाणपत्र या मागण्यांसाठी कुटुंबीय व गावकऱ्यांनी मृतदेह रस्त्यावर ठेवून रस्ता रोखून धरला. वाहतूक ठप्प झाल्याने अधिकारी परिस्थिती हाताळण्यासाठी आले.