
प्राध्यापकांना अधिकाऱ्यांनी चौकशी केल्यावर मृत्यू
बातमी थोडक्यात
मालेगाव येथील म्युनिसिपल हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक सोपान खंडेराव बोरसे यांना अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी बोलावल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. अधिकाऱ्यांनी शिक्षकांशी उद्धटपणे बोलल्याने प्राध्यापक शाळेच्या कार्यालयातच कोसळले. त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.