
मुंबईत मोदींच्या कार्यक्रमात बनावट पीएमओ अधिकाऱ्याला अटक
बातमी थोडक्यात
मोदींच्या कार्यक्रमात बनावट पीएमओ अधिकारी आणि सशस्त्र अंगरक्षक एनएमएसीसी परिसरात घुसले, बनावट ओळखपत्र असलेल्या रोहन पारेखला अटक. मुंबईतील व्हीव्हीआयपी सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त होत आहे. मुंबई पोलीस, एटीएस आणि गुप्तचर यंत्रणा या घटनेचा तपास करत आहेत.