सुडकोली दुचाकीच्या धडकेत ठार
बातमी थोडक्यात
अलिबाग रोहा रस्त्यावर बुलेट दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत अनिकेत भगत यांचा मृत्यू झाला. रोहा येथून पत्नीला घरी आणण्यासाठी जात असताना हा अपघात झाला. पोलिसांनी अमित जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.