हिंगोलीत मोकाट जनावरांचा उच्छाद आहे; कोंडवाडा उभारण्याची मागणी नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केली. स्रोत: NEWX योगदानकर्ते 25 ऑग, 2026